Mon - Sat : 10:00 AM - 5:00 PM
1458/ बी, जी. एन चेम्बर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर - 416 012
Online Application Portal for Recruitment Process 2025-26
भरती प्रक्रिया २०२५-२६ साठीचे ऑनलाईन अर्ज पोर्टल
पवना सहकारी बँक लि. पुणे

परीक्षा दिनांक : १४-१२-२०२५
परीक्षेची वेळ : दु. ०३:०० ते ०५:००
हजर राहणेची वेळ : दु. ०१.३० वाजता
परीक्षा ठिकाण : श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल विद्या मंदिर, एम. आय. डी. सी., सी-ब्लॉक, प्लॉट नं. १३४, ऑटो क्लस्टर जवळ, मोरवाडी रोड, चिंचवड, पुणे - ४११०११

पुणे पीपल्स को-ऑप बँक लि.
सूचना–

पुणे पीपल्स को-ऑप बँक लि.; पुणे या बँकेसाठी दि. १२/१२/२०२५ इ. रोजी दै. सकाळमध्ये जाहिरात अलेली होती. सदर जाहिरातीस दि. २ जानेवारी २०२६ ने मुदतवाढ दलेली असून त्यांची अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. १७ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज दाखल केलेले आहेत, त्यांनी पुन्हा अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत त्यांच्यासाठी ही सूचना आहे.

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि. सांगली (मराठवाडा विभाग).

हजर राहण्याची दिनांक : 18 जानेवारी 2026
हजर राहणेची वेळ : सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
हजर राहण्याची ठिकाण :

  1. बीड, सोलापूर, लातूर या जिल्हयातील उमेदवार यांची परीक्षा :-
  2. संस्कार विदयालय, बीड माध्यमिक विभाग, भाजी मंडई, नेताजी मैदान, बीड ता. जि.बीड.

  3. परभणी, हिंगोली, जालना या जिल्हयातील उमेदवार यांची परीक्षा -
  4. ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, परभणी, जिंतूर रोड , परभणी ४३१४०१

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि. सांगली (मराठवाडा विभाग)

Current Recruitment's 2025
Previous Recruitment's
  • कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशन लि. मध्ये आपले स्वागत आहे.

आमच्याबद्दल

कोल्हापूर जिल्हा नागरी बॅंक्स सहकारी असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा, त्यांचा कार्यात एकसूत्रता यावी, त्यांचे काम अधिकाधिक परिणामकारक व लोकाभिमुख व्हावे, आणि व्यावसायिक व्यवस्थापनास अनुलक्षूण व्हावे म्हणून त्यांना मार्गदर्शन करणे, सल्ला देणे आणि विविध स्तरावर त्यांचे प्रश्न सोडवून या बँकेच्या प्रवक्ता म्हणून काम करणे.

मार्गदर्शन आणि सल्ला

महाराष्ट्र शासन, आर.बी.आय, व बँकदरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्न करणे व बँकांना मार्गदर्शन करणे.

प्रशिक्षण आणि शिक्षण

सभासद बँकेच्या सभासदांना, संचालकांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आवश्यक ती सोय उपलब्ध करून देणे.

थकबाकी वसुली सहाय्यता

सभासद बँकेच्या व इतर सहकारी संस्थांचे थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र वसुलीकक्ष चालविणे व आवश्यक कार्यवाही करणे.

पुनर्वसन सहाय्यता

पुनर्वसनात असलेल्या बँकांना सल्ला देणे, मार्गदर्शन करणे व त्यांना त्यातून बाहेर येणेस मदत करणे.